बायोगॅस आणि तो भरण्याचे (बॉटलिंग) तंत्रज्ञान – एक पथदर्शी प्रकल्प
गाझियाबाद जिल्ह्यातल्या करेरा खेड्यामध्ये श्रीकृष्ण गोशाळा आहे. तेथे दिल्लीच्या भारत सरकारच्या नवीन व पुनर्वापरयोग्य ऊर्जा मंत्रालयातर्फे, IIT च्या सहकार्याने, एक पथदर्शी प्रकल्प चालवला जात आहे.